Goa Trinamool Congress

गृहलक्ष्मी कार्ड बद्दल

गोवा टीएमसी ने गृहलक्ष्मी नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे, जी प्रत्येक घराला खात्रीशीर मासिक उत्पन्न आधार प्रदान करते. या योजनेंतर्गत, प्रत्येक घरातील एका महिलेला हमी उत्पन्न आधार म्हणून ₹5,000 प्रति महिना (₹60,000 वार्षिक) थेट हस्तांतरण केले जाईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

गृहलक्ष्मी ही एक उत्पन्न हमी आधार योजना आहे ज्याद्वारे प्रत्येक घरातील एका महिलेला ₹ ५००० (₹६०,००० वार्षिक) इतका खात्रीशीर मासिक उत्पन्नाचा आधार दिला जाईल.
1. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ₹ ५००० (₹६०,००० वार्षिक) विनाशर्त उत्पन्न आधार दिला जाईल.
2.ही रक्कम घरातील महिलेला थेट हस्तांतरित केली जाईल
3. ही योजना सार्वत्रिक आहे आणि कोणाशीही भेदभाव करत नाही
जनतेच्या आशीर्वादाने, गोव्यात टीएमसीचे सरकार बनताच ही योजना लागू केली जाईल.
गृह आधार आधीपासून अस्तित्वात आहे पण तो हास्यास्पद आहे कारण:
a. ₹१५०० ही रक्कम प्रचंड वाढत्या किंमतीमुळे अपुरा उत्पन्न आधार आहे
b. या योजनेत फक्त काही कुटुंबांचा समावेश आहे
c. अपुरा निधी वाटप आणि कार्यपध्द्तीतल्या कमतरतेमुळे ग्रस्त आहे
नाही, ही रक्कम विनाशर्त थेट खात्यामध्ये हस्तांतरित केली जाईल
पक्ष योजना राबवणार नाही. जनतेच्या आशीर्वादाने, गोवा TMC जेव्हा सरकार स्थापन करेल, तेव्हा ही योजना लागू केली जाईल. आता प्रदान केलेल्या तपशिलांच्या आधारे अधिकृत सरकारी अधिकारी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील.